Marathi Sambhog Katha – आमचे कुटुंब मुंबईतल्या या चाळीत रहात आहे. या चाळीत आमचे दोन खोल्यांचे घर आहे. पुढची रूम आम्ही बैठक रूम व झोपण्याची रूम म्हणून वापरतो व मागच्या रूममध्ये आमचे स्वयंपाक घर व एका कोपऱ्यात संडास, बाथरूम आहे. तीन मजल्याच्या या चाळीत आमची रूम शेवटच्या मजल्यावर कोपऱ्यात आहे. वर कौलारू छप्पर असल्यामुळे आमच्या बैठकीच्या रूमवर माळा आहे जो आम्ही आमचे न वापरातले सामान ठेवण्यासाठी वापरतो. आतल्या रूमच्या दरवाज्याच्या बाजूला माळ्यावर जाण्यासाठी शिडी उभी केलेली असते जी आम्ही वर जाण्यासाठी खाली पाडतो.